Home Bibles मत्तय 13:10 · मराठी बायबल
मत्तय 13:10 · मराठी बायबल

मग शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले, “तुम्ही त्यांना गोष्टीरूपाने बोध का करता?”

Cross references

मार्क 4:10

जेव्हा तो एकटा होता तेव्हा त्याच्याभोवती बारा शिष्यांसह जे इतर होते त्यांनी त्या बोधकथांविषयी त्याला विचारले.

मार्क 4:33

अशा अनेक बोधकथांनी त्याने ते समजू शकतील असा संदेश त्यांना सांगितला.

Interlinear

Choose Theme