Home Bibles मार्क 6:9 · मराठी बायबल
मार्क 6:9 · मराठी बायबल

त्यांनी वहाणा घालाव्यात पण जास्तीचा अंगरखा नको.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 12:8

देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल.” मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये!”

इफिसकरांस 6:15

आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला.

Interlinear

Choose Theme