Home Bibles ☰ Books मार्क 6:28 · मराठी बायबल
मार्क 6:28 · मराठी बायबल

ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले.

Cross references

2 राजे 10:8

निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.”त्याला येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करुन सकाळपर्यंत तिथे ठेवा.”

Interlinear

Choose Theme