Home Bibles मार्क 3:31 · मराठी बायबल
मार्क 3:31 · मराठी बायबल

नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले. ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलवावायास पाठविले.

Cross references

मत्तय 12:46

तो लोकांशी बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहट उभे होते.

लूक 8:19

येशूची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले. पण गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना.

Interlinear

Choose Theme