Home Bibles मार्क 14:60 · मराठी बायबल
मार्क 14:60 · मराठी बायबल

नंतर मुख्य याजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरूद्ध आरोप करताहेत हे कसे?”

Cross references

मत्तय 26:62

तेव्हा प्रमुख याजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरूद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?”

मार्क 15:3

मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले.

योहान 19:9

आणि तो आत राजवाड्यात परत गेला. येशूला त्याने विचारले, “तू कोठून आला आहेस?” पण येशूने त्याला उत्तर दिले नाही.

Interlinear

Choose Theme