Home Bibles मार्क 14:56 · मराठी बायबल
मार्क 14:56 · मराठी बायबल

पुष्कळांनी त्याच्याविरूद्ध खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हाती.

Cross references

1 राजे 21:13

मग, नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे असे दोन माणसांनी सांगितले. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला.

1 योहान 5:8

आत्मा, पाणीआणि रक्त, आणि दिघेही एकच साक्ष देतात.

Interlinear

Choose Theme