मार्क 13:25 · मराठी बायबल
आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’ यशया 13:10; 34:4
Cross references
यशया 34:4
आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील.
प्रकटीकरण 6:13
ज्याप्रमणे अंजिराचे झाड वारा आला म्हणजे अंजिरे खालीपाडते तसे आकाशातून तारे पृथ्वीवर पडले.