Home Bibles ☰ Books मार्क 10:8 · मराठी बायबल
मार्क 10:8 · मराठी बायबल

आणि ती दोघे एकदेह होतील.म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत.

Cross references

उत्पत्ति 2:24

म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.

1 करिंथकरांस 6:16

“कारण ती दोघे एकदेह होतील असे शास्त्रच सांगते.”

इफिसकरांस 5:28

याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नींवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वत:च्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वत:च्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वत:वर प्रेम करतो.

Interlinear

Choose Theme