Home Bibles ☰ Books लूक 7:31 · मराठी बायबल
लूक 7:31 · मराठी बायबल

मग मी या पिढीची कोणाशी तुलना करु? ते कोणासारखे आहेत?

Cross references

विलापगीत 2:13

सियोनच्या कुमारी कन्ये, मी तुझी तुलना कोणाशी करू शकतो? कशाबरोबर मी तुझी तुलना करू हे सियोनच्या कुमारी कन्ये? मी तुझे सांत्वन कसे करू? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोणी बरे करु शकेल असे मला वाटत नाही.

मत्तय 11:16

“या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबात्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे.

मार्क 4:30

येशू म्हणाला, “आपण देवाचे राज्य कशासारखे आहे असे म्हणावे किंवा कोणती गोष्ट ते समजावून सांगाण्यासाठी उपयोगात आणावी?

Interlinear

Choose Theme