Home Bibles लूक 6:36 · मराठी बायबल
लूक 6:36 · मराठी बायबल

जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा.

Cross references

मत्तय 5:48

म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.

इफिसकरांस 4:31

सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी.

इफिसकरांस 5:1

प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा,

1 पेत्र 1:15

त्याऐवजी ज्या देवाने तुम्हाला पाचारण केले तो पवित्र आहे, तुम्हीसुद्धा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल त्यात पवित्र असा.

Interlinear

Choose Theme