Home Bibles लूक 4:30 · मराठी बायबल
लूक 4:30 · मराठी बायबल

परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.

Cross references

योहान 8:59

जेन्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले. पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला.

योहान 10:39

यहूदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला. परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला.

योहान 18:6

जेव्हा येशू म्हणाला, “तो मी आहे,” ते मागे सरले आणि जमिनीवर पडले.

प्रेषितांचीं कृत्यें 12:18

दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते. पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते.

Interlinear

Choose Theme