Home Bibles लूक 24:3 · मराठी बायबल
लूक 24:3 · मराठी बायबल

त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभु येशूचे शरीर सापडले नाही.

Cross references

मत्तय 16:5

येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले.

लूक 24:23

त्यांनी येऊन आम्हांला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टात घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.

योहान 20:6

मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून आला व थडग्यात आत गेला.

Interlinear

Choose Theme