Home Bibles लूक 24:12 · मराठी बायबल
लूक 24:12 · मराठी बायबल

पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वत:शीच आश्चर्य करीत दूर गेला.

Cross references

योहान 20:3

मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले.

Interlinear

Choose Theme