लूक 21:30 · मराठी बायबल
त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे.
Cross references
लूक 12:57
“आणि काय योग्य आहे हे तुमचे तुम्ही स्वत:च का ठरवीत नाही?