Home Bibles लूक 19:25 · मराठी बायबल
लूक 19:25 · मराठी बायबल

ते त्याला म्हणाले, “धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’

Cross references

2 शमुवेल 7:19

मी केवळ तुझा सेवक आहे. (तुझ्या माझ्यावर किती लोभ आहे!) पुढे माझ्या वंशजांबद्दलही तू असाच लोभ दाखवला आहेस. सर्वांशी तुझा व्यवहार नेहमी असाच असतो का?

यशया 55:8

परमेश्वर म्हणतो, “तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत. तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत.

लूक 16:2

म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्यायाला आत बोलावले आणि म्हणाला, “हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे तुझ्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे कारभारी म्हणून तुला राहता येणार नाही.’

Interlinear

Choose Theme