Home Bibles लूक 17:11 · मराठी बायबल
लूक 17:11 · मराठी बायबल

येशू यरुशलेमाला जात असताना त्याने शोमरोन व गालील यांच्या सीमेवरुन प्रवास केला.

Cross references

लूक 9:51

आता असे घडले की, जेव्हा त्याला स्वर्गात घेण्याची वेळ आली, त्याने यरुशलेमाला जाण्याचे ठरविले.

योहान 4:3

म्हणून येशू यहूदीयातून निघून परत गालील प्रांतात गेला.

Interlinear

Choose Theme