Home Bibles लूक 14:35 · मराठी बायबल
लूक 14:35 · मराठी बायबल

ते पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील.“ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको!”

Cross references

मत्तय 11:15

ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.

मत्तय 13:9

ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.

लूक 8:8

काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले व जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आल.” या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला,“ज्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐकावे!”

लूक 9:44

“मी तुमच्याजवळ ज्या गोष्टी सांगतो त्याकडे काळजीपूर्वक लक्षा द्या. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती देण्यात येईल.”

योहान 15:6

कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते.

प्रकटीकरण 2:7

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे(फळ) खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे.

प्रकटीकरण 2:11

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजाहोणारच नाही.

प्रकटीकरण 2:17

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्यामान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड (खडा) देईन ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईलत्यालाच ते समजेल.

प्रकटीकरण 2:29

आत्मा मंडळ्यांना कायम्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

Interlinear

Choose Theme