Home Bibles लूक 12:38 · मराठी बायबल
लूक 12:38 · मराठी बायबल

तो मध्यरात्री येवो अगर त्यांनतर येवो. जर ते त्याला असे तयारीत आढळतील तर ते धन्य.

Cross references

मत्तय 25:6

“मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्याला भेटा!’

1 थेस्सलनीकाकरांस 5:4

परंतु बंधूनो, त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही.

Interlinear

Choose Theme