Home Bibles लेवीय 27:6 · मराठी बायबल
लेवीय 27:6 · मराठी बायबल

मुलगा एक महिन्याहून मोठा व पांचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पांच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे.

Cross references

गणना 3:40

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर;

गणना 18:14

“इस्राएलमधून ज्या ज्या गोष्टी परमेश्वराला देण्यातयेतात त्या तुझ्या आहेत.

Interlinear

Choose Theme