Home Bibles लेवीय 20:21 · मराठी बायबल
लेवीय 20:21 · मराठी बायबल

आपल्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे; जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल! त्यांना संततीहोणार नाही.

Cross references

लेवीय 18:16

“तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या भावाची लाज जाईल.

मत्तय 14:3

हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक करून तुरूंगात टाकले होते.

Interlinear

Choose Theme