Home Bibles लेवीय 17:2 · मराठी बायबल
लेवीय 17:2 · मराठी बायबल

“अहरोन त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने आज्ञा दिली आहे ती ही:

Cross references

अनुवाद 12:13

आपले होमबली निष्काळजीपणाने वाटेल त्या ठिकाणी अर्पण करु नका.

1 इतिहास 23:13

अहरोन आणि मोशे हे अम्रामचे मुलगे: अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.

Interlinear

Choose Theme