Home Bibles लेवीय 15:9 · मराठी बायबल
लेवीय 15:9 · मराठी बायबल

स्त्राव होणारा माणूस ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.

Cross references

उत्पत्ति 31:34

राहेलीने त्या कुलदेवता आपल्या उंटाच्या कंठाळीत लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधून पाहिला परंतु त्या कुलदेवता कोठेही सापडल्या नाहीत.

Interlinear

Choose Theme