लेवीय 15:3 · मराठी बायबल
त्याचा स्त्राव वाहात असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
Cross references
लेवीय 12:3
आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.
यहेज्केल 16:26
मग मोठे लिंग असलेल्या शेजाऱ्याकडे, मिसरकडे तू गेलीस व मला संतापविण्यासाठी त्याच्याबरोबर अनेकदा व्यभिचार केलास.
यहेज्केल 23:20
गाढवासारखे इंद्रिय व घोड्यासारखा वीर्यसाठा असलेल्या प्रियकराची तिला आठवण झाली.