Home Bibles लेवीय 14:55 · मराठी बायबल
लेवीय 14:55 · मराठी बायबल

कपड्यावरील किंवा घराचा महारोग.

Cross references

लेवीय 13:47

“एकाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्ठा पडला, किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमाड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला पडला.

लेवीय 14:34

“कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यात जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्ठा पाडला,

Interlinear

Choose Theme