Home Bibles लेवीय 14:15 · मराठी बायबल
लेवीय 14:15 · मराठी बायबल

याजकाने लोगभर तेलातले थोडेस तेल आपल्या डाव्या तळ हातावर ओतावे;

Cross references

स्तोत्रसंहिता 45:7

तुला चांगुलपणा आवडतो आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा, तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचाराजा निवडले.

योहान 3:34

देवाने त्याला (येशूला) पाठविले. आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो. कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो.

1 योहान 2:20

पण जो पवित्र असा ख्रिस्त याने तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे.

Interlinear

Choose Theme