Home Bibles लेवीय 13:56 · मराठी बायबल
लेवीय 13:56 · मराठी बायबल

“परंतु धुतल्यावर तो चट्ठा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme