Home Bibles लेवीय 13:21 · मराठी बायबल
लेवीय 13:21 · मराठी बायबल

पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागाकातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.

Interlinear

Choose Theme