Home Bibles लेवीय 11:38 · मराठी बायबल
लेवीय 11:38 · मराठी बायबल

परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यांवर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.

Cross references

लेवीय 11:24

त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवाला शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल;

Interlinear

Choose Theme