Home Bibles लेवीय 11:21 · मराठी बायबल
लेवीय 11:21 · मराठी बायबल

परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे.

Cross references

लेवीय 11:2

“इस्राएल लोकांना असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:

Interlinear

Choose Theme