Home Bibles विलापगीत 3:13 · मराठी बायबल
विलापगीत 3:13 · मराठी बायबल

त्याने माझ्या पोटात बाणाने मारले.

Cross references

अनुवाद 32:23

“मी इस्राएलांवर संकटे आणील. त्यांच्यावर मी माझ्या बाणांचा नेम धरीन.

ईयोब 6:4

त्या सर्वशक्तीमान देवाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या आत्म्याला त्या बाणांच्या विषाची जाणीव होते. देवाची भयानक शस्त्रे माझ्या विरुध्द सज्ज आहेत.

ईयोब 41:28

तो बाणांना घाबरुन पळून जात नाही. वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.

Interlinear

Choose Theme