Home Bibles शास्ते 9:41 · मराठी बायबल
शास्ते 9:41 · मराठी बायबल

तेव्हा अबीमलेख अरूमा या नगराला परतला. जबूलने गाल आणि त्याचे भाऊबंद यांना शखेम सोडून जायला भाग पाडले.

Cross references

शास्ते 9:28

तेव्हा एबेदपुत्र गाल म्हणाला, “आपण शखेमचे लोक आपण त्याच्या राजवटीत का राहावे? तो कोण समजतो स्वत:ला? यरुब्बालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर? जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे. खरे ना?आपण अबीमलेखला जुमानता कामा नये. आपण आपल्याच लोकांचे हमोरच्या लोकांचे ऐकले पाहिजे. (हमोर हा शखेमचा मूळ पुरुष)

शास्ते 9:30

जबूल शखेम नगराचा अधिकारी होता त्याने हे ऐकले आणि तो संतापला.

Interlinear

Choose Theme