Home Bibles यहोशवा 6:11 · मराठी बायबल
यहोशवा 6:11 · मराठी बायबल

मग यहोशवाने याजकांना परमेश्वराचा करारकोश घेऊन नगराभोवती एक फेरी मारायला लावली. नंतर सर्वांनी छावणीत परतून ती रात्र काढली.

Cross references

यहोशवा 6:14

दुसऱ्या दिवशी त्या सर्वांनी नगराभोवती एकदा फेरी मारली. मग ते छावणीत परतले. असे त्यांनी ओळीने सहा दिवस केले.

Interlinear

Choose Theme