Home Bibles यहोशवा 4:16 · मराठी बायबल
यहोशवा 4:16 · मराठी बायबल

याजकांना नदीतून बाहेर यायला सांग.”

Cross references

निर्गम 25:16

देव म्हणाला, “मी तुला पवित्रकराराचा साक्षपट देईन तो तू पवित्रकोशात ठेवावास.

यहोशवा 3:3

त्यांनी लोकांना आज्ञा दिल्या. ते म्हणाले, “लेवी याजक तुमच्या परमेश्वर देवाच्या कराराचा कोश वाहून नेताना तुम्हाला दिसतील तेव्हा त्यांच्या पाठोपाठ जा.

प्रकटीकरण 11:19

मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट,भूकंप व गारांचे वादळ झाले.

Interlinear

Choose Theme