Home Bibles यहोशवा 21:12 · मराठी बायबल
यहोशवा 21:12 · मराठी बायबल

पण किर्याथ-आर्बांच्या भोवतालची शेते व खेडी यफुन्रेचा पुत्र कालेब याची होती.

Cross references

यहोशवा 14:13

यहोशवाने यफुन्नेचा मुलगा कालेब याला आशीर्वाद दिला. तसेच हेब्रोन हे शहर त्याला दिले.

यहोशवा 14:15

पूर्वी या शहराचे नाव किर्याथ-आर्बा असे होते. आर्बा हा अनाकी लोकांमधीक सर्वात थोर पुरुष. त्याच्यावरून हे नाव पडले होते.नंतर या देशात शांतता नांदू लागली.

1 इतिहास 6:55

हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासचे शिवार त्यांना मिळाले.

Interlinear

Choose Theme