Home Bibles ☰ Books यहोशवा 13:18 · मराठी बायबल
यहोशवा 13:18 · मराठी बायबल

याहस, कदेमोथ, मेफाथ,

Cross references

गणना 21:23

पण सिहोन राजाने इस्राएल लोकांना त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो वाळवंटाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले.

अनुवाद 2:26

“मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दंतूकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की,

यहोशवा 21:36

रऊबेनींनी बेसेर, याहस

यहोशवा 21:37

कदेमोथ, मेफाथ ही चार नगरे व गायराने दिली.

1 इतिहास 6:78

या खेरीज मरारींना वाळवंटातील बेसेर, याजा, कदेमोथ, मेखाथ ही नगरे भोवतालच्या शिवारांसकट, रऊबेनी लोकांकडून मिळाली. हे रऊबेनी यार्देन नदीच्या पूर्वेला, यरीहोजवळ, राहत असत.

यिर्मया 48:21

उंच पठारावरील लोकांना शिक्षा केली जाईल. होलोन, याहस व मेफाथ ह्या शहरांचा न्यायनिवाडा झाला आहे.

Interlinear

Choose Theme