Home Bibles योहान 9:20 · मराठी बायबल
योहान 9:20 · मराठी बायबल

त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचाच मुलगा आहे. आणि तो आंधळाच जन्माला आला हे आम्हांला माहीत आहे.

Cross references

मार्क 9:21

नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?”वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे.

Interlinear

Choose Theme