योहान 9:15 · मराठी बायबल
म्हणून आता परुशी लोक त्या मनुष्याला विचारु लागले, “तुला कसे काय दिसू लागले?” त्या मनुष्याने उत्तर दिले, “त्याने माझ्या डोळ्यांवर चिखल लावला. मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो.”
Cross references
योहान 9:10
लोकांनी विचारले, “अरे असे घडले तरी काय? तुला कसे दिसू लागले?”
योहान 9:26
यहूदी पुढाऱ्यांनी विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे बरे केले?”