Home Bibles योहान 8:8 · मराठी बायबल
योहान 8:8 · मराठी बायबल

मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला.

Cross references

गणना 5:17

मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवास मंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यात टाकावी.

Interlinear

Choose Theme