Home Bibles योहान 8:10 · मराठी बायबल
योहान 8:10 · मराठी बायबल

येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, “बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?”

Cross references

यशया 41:11

बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत. पण ते लज्जित होतील. तुझे शत्रू नाहीसे होतील व कायमचे निघून जातील.

Interlinear

Choose Theme