Home Bibles योहान 7:25 · मराठी बायबल
योहान 7:25 · मराठी बायबल

मग यरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले, “याच माणसाला लोक जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत.

Cross references

योहान 7:10

म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले. ते गेल्यावर मग येशूही गेला. परंतु येशूने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही.

Interlinear

Choose Theme