Home Bibles योहान 7:21 · मराठी बायबल
योहान 7:21 · मराठी बायबल

येशू त्यांना म्हणाला, “मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झालात.

Cross references

योहान 5:2

यरुशलेमात एक तळे आहेत. त्या तव्व्याला लागून पाच पडव्या आहेत. (होत्या) यहूदिभाषेत।त्या तव्वयाला बेथेझाथाम्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे.

योहान 7:23

याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बाथ दिवशीही बालकाची सुंता करता येते. मग मी शब्बाथ दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता?

Interlinear

Choose Theme