Home Bibles योहान 3:1 · मराठी बायबल
योहान 3:1 · मराठी बायबल

निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुशी लोकांपैकी एक असून तो यहूदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता.

Cross references

लूक 23:13

पिलाताने मुख्य याजक, पुढारी आणि लोकांना एकत्र बोलावले.

योहान 3:10

येशू म्हणाला, “तुम्ही इस्राएलाचे प्रमुख शिक्षक आहात. तरीही तुम्हांला या गोष्टी कळत नाहीत काय?

योहान 7:47

मग परुशी म्हणाले, “म्हणजे येशूने तुम्हांलासुद्धा मूर्ख बनविले!

योहान 19:39

त्याच्याबरोबर निकदेम होता. याच मनुष्याने रात्रीच्या वेळी येशूची भेट घेतली होती. निकदेम शंभर पौंडगंधरस व अगरूघेऊन आला.

Interlinear

Choose Theme