Home Bibles योहान 21:13 · मराठी बायबल
योहान 21:13 · मराठी बायबल

मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली.

Cross references

लूक 24:42

खरे त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला.

योहान 21:9

जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली.

प्रेषितांचीं कृत्यें 10:41

परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही. देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते. त्यांनीच त्याला पाहिले. ते साक्षीदार आम्ही आहोत! येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले.

Interlinear

Choose Theme