Home Bibles ईयोब 6:1 · मराठी बायबल
ईयोब 6:1 · मराठी बायबल

नंतर ईयोबने उत्तर दिले:“जर माझ्या दु:खाचे वजन करता आले आणि माझ्या कष्टांना वजनाच्या काट्यात तोलता आले तर तुम्ही माझ्या दु:खाची कल्पना करु शकाल.

Cross references

ईयोब 3:2

तो म्हणाला,“मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस कायमचा नष्ट होवो. ज्या रात्री ‘तो मुलगा आहे’ असे म्हटले गेले ती रात्र कधीच आली नसती तर बरे झाले असते असे मला वाटते.

ईयोब 4:1

तेमानच्या अलिफाजाने उत्तर दिले:“मी काहीतरी बोललेच पाहिजे. मी जर काही म्हटले तर तू अस्वस्थ होशील का?”

Interlinear

Choose Theme