Home Bibles ईयोब 42:13 · मराठी बायबल
ईयोब 42:13 · मराठी बायबल

ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या.

Cross references

ईयोब 1:2

ईयोबला सात मुले आणि तीन मुली होत्या.

स्तोत्रसंहिता 107:41

पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.

स्तोत्रसंहिता 127:3

मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.

यशया 49:20

तुझ्या हरवलेल्या मुलांसाठी तू दु:खी झालीस. पण ती मुले तुला म्हणतील, “ही जागा फारच लहान आहे. आम्हाला राहायला मोठी जागा दे.’

Interlinear

Choose Theme