Home Bibles ईयोब 40:17 · मराठी बायबल
ईयोब 40:17 · मराठी बायबल

बेहेमोथची शेपटी देवदाराच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.

Cross references

ईयोब 10:11

हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. नंतर तू मला कातडीचे आणि मांसाचे कपडे चढविलेस.

ईयोब 41:23

त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही. ती लोखंडासाखी कठीण आहे.

Interlinear

Choose Theme