Home Bibles ईयोब 37:8 · मराठी बायबल
ईयोब 37:8 · मराठी बायबल

पशू त्यांच्या घरकुलात जातात आणि तेथेच राहतात.

Cross references

ईयोब 38:40

ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात.

स्तोत्रसंहिता 104:22

नंतर सूर्य उगवतो आणि प्राणी आपापल्या घरी परत जाऊन विश्रांती घेतात.

Interlinear

Choose Theme