Home Bibles ईयोब 29:21 · मराठी बायबल
ईयोब 29:21 · मराठी बायबल

“पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहात ते शांत बसत.

Cross references

ईयोब 29:9

लोकप्रमुख बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.

ईयोब 32:11

मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला. तुम्ही ईयोबला जी उत्तरे दिलीत ती मी ऐकली.

Interlinear

Choose Theme