Home Bibles ईयोब 29:1 · मराठी बायबल
ईयोब 29:1 · मराठी बायबल

ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला:

Cross references

गणना 23:7

नंतर बलामने हे सांगितले:पूर्वेकडच्या अराम पर्वतावरुन मवाबचा राजा बालाक याने मला येथे आणले. बालाक मला म्हणाला, “ये, माझ्यासाठी याकोब विरुद्ध बोल. ये इस्राएल लोकांविरुद्ध बोल.”

ईयोब 13:12

तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत.

ईयोब 27:1

नंतर ईयोब आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला:

Interlinear

Choose Theme