Home Bibles ईयोब 18:1 · मराठी बायबल
ईयोब 18:1 · मराठी बायबल

नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले:

Cross references

ईयोब 2:11

ईयोबचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि शोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी ईयोब वर आलेल्या संकटांविषयी ऐकले होते. ते आपली घरे सोडून एका ठिकाणी भेटले. ईयोबला भेटून त्याला सहानुभूती दाखवावी व त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले.

ईयोब 8:1

नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले,

ईयोब 25:1

नंतर शूहीच्या बिल्ददने ईयोबला उत्तर दिले:

ईयोब 42:7

परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, “मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला.

Interlinear

Choose Theme